Marathi News Videos Congress leader and former Chief Minister Ashok Chavan met the Muslim brothers and wished them ramjan Eid

माजी मुख्यमंत्र्यांनी अक्षय्य तृतीयेसह रमजान ईदच्या जनतेला दिल्या शुभेच्छा, म्हणाले…
VIDEO | राज्यातील जनतेला अक्षय्य तृतीयेसह रमजान ईदच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा, बघा व्हिडीओ
नांदेड : देशभरासह राज्यात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जात आहे. तर मुस्लीम धर्मीयांचा रमजान हा सण देखील देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच नांदेडमध्ये रमजान ईद निम्मित मुस्लिम धर्मियांनी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करत ईद उत्साहात साजरी केलीय. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी राज्यातील जनतेला अक्षय्य तृयीया, महात्मा बसवेश्वर आणि परशुराम जयंती आणि ईद हे सण योगायोगाने एकत्रित आलेल्या सणांबाबत दुग्ध शर्करा योग असल्याचे म्हणत शुभेच्छा दिल्या.
Published on: Apr 22, 2023 1:01 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अधिकाऱ्याच्या नावाने चक्क बनावट व्हॉट्सॲप खाते, थायलंडवरुन....
गरिबांसाठी पेट्रोल 100 रुपयांनी स्वस्त, पाकिस्तान सरकारचा मोठा दिलासा
बायकोला भाजपतं आणलं, खासदार बनल्यानंतर तिने पतीला दिला घटस्फोट
वैभवमुळे वर्ल्ड चॅम्पियन फलंदाजाला बायकोकडून ओरडा
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...