तसं रंग उधळण्याचं काम वाढत जाणार, अशोक चव्हाण यांनी नेमक्या काय दिल्या होळीच्या शुभेच्छा?
VIDEO | काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या राहत्या घरी कुटुंबासोबत धुळवड साजरी केली, बघा काय दिल्या शुभेच्छा
नांदेड : राज्यभरातील अनेक ठिक-ठिकाणी होळी आणि धुळवडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राजकीय वर्तुळात देखील राजकीय नेत्यांनी जनतेला धुळवडीच्या शुभेच्छा दिल्यात तर माध्यमांनी राजकीय नेत्यांच्या संदर्भात प्रश्न विचारताच बोचरी टीका केली. अशातच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या राहत्या घरी कुटुंबासोबत धुळवड साजरी केली. नांदेडमध्ये त्यांच्या राहत्या घरी अनेक जणांनी गर्दी करत अशोक चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या, यावेळी बोलताना मंत्री चव्हाण यांनी राज्यातील जनतेला रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्यात. तसेच विरोधकांवर देखील टीका केली, बघा काय म्हणाले अशोक चव्हाण…
Published on: Mar 07, 2023 06:37 PM
