
शिवसेना, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसही फुटणार? संजय शिरसाट यांच्या दाव्यात किती तथ्य? पाहा स्पेशल रिपोर्ट…
शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटीच्या बातम्या समोर येत आहे. त्यात काँग्रेसचा एक गट फुटणार असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. शिरसाट यांचा हा दाव काँग्रेस नेत्यांनी खोडून काढला आहे.
मुंबई, 17 जुलै 2023 : शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटीच्या बातम्या समोर येत आहे. त्यात काँग्रेसचा एक गट फुटणार असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. ते म्हणाले की, “काँग्रेस फुटणार हे निश्चत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर काँग्रेस फुटेल आणि भाजपसोबत सत्तेत येईल.” शिरसाट यांचा हा दाव काँग्रेस नेत्यांनी खोडून काढला आहे. संजय शिरसाट यांच्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 17, 2023 11:11 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
चक्रीवादळाचा हाहा:कार, त्सुनामी सारख्या लाटा, रात्री 2 वाजल्यानंतर...
दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला गुजरातचा दिलासा! मोठा निर्णय घेतला
होय, आहे माझं लफडं, दे आणून, करतो लग्न; मनोज जरांगे विरोधकांवर संतापले
चक्रीवादळ अर्नबचं संकट गडद! कुठे शाळा बंद, कुठे ट्रेन-विमानं रद्द?
125 रुपयांचे पहिले मानधन, भाडे भरण्यास नव्हते पैसे, अखेर मिळाला TMKOC
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?