
Monsoon Session : खड्ड्यांचे खोके, मातोश्री ओके, सत्ताधाऱ्यांची विधीमंडळ पायऱ्यांवर घोषणाबाजी-TV9
आज मात्र या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांनी आक्रमक भूमिका घेऊन विरोधकांना कोंडीत धरण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खड्ड्यांचे खोके, मातोश्री ओके, अशा सत्ताधारी आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.
अधिवेशनचा शेवटचा दिवस असून विरोधकांनी दिलेल्या घोषणाबाजीला आता सत्ताधारी देखिल जशाचतसे उत्तर देत आहेत. दरम्यान विरोधकांविरोधात सत्ताधिकारी यांची घोषणाबाजीने अधिवेशनात चांगलेच तापताना वाढताना दिसत आहे. मागील चार दिवसांपासून विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत होते. आज मात्र या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांनी आक्रमक भूमिका घेऊन विरोधकांना कोंडीत धरण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खड्ड्यांचे खोके, मातोश्री ओके, अशा सत्ताधारी आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.
Published on: Aug 25, 2022 11:39 AM
Related Video
डोनाल्ड ट्रम्प यांचा या खास बेटावर डोळा, भारताच्या खूपच जवळ...
IND vs ENG : टीम इंडिया-इंग्लंड टी 20I सामन्यांच्या वेळत बदल! कारण काय
नव्या लुकमध्ये येणार Brezza, Fronx आणि Grand Vitara, मिळतील नवे फिचर्स
Video: युजवेंद्र चहलवर रोडवर भीक मागण्याची वेळ! शिखर धवनने पाहिलं आणि
FIFA World Cup 2026: इंग्लंड संघ थांबणार त्या बेसजवळ फायरिंग, 9 जखमी
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन