
Decision on 12 MLC Today | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा आज फैसला
राज्यपाल नियुक्त 12 सदस्य यादीबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या अपिलावरील सुनावणी झाली. राज्यपाल कार्यालयात उपसचिव प्राची जांभेकर यांनी याला उत्तर दिलंय.
राज्यपाल नियुक्त 12 सदस्य यादीबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या अपिलावरील सुनावणी झाली. राज्यपाल कार्यालयात उपसचिव प्राची जांभेकर यांनी याला उत्तर दिलंय. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ त्यामुळे आता ही यादी तुम्हाला देऊ शकत नाही मात्र ती राज्यपालाकडे सुरक्षित असल्याचं कळवण्यात आलंय.
निकाल आल्यानंतर राज्यपाल त्यावर निर्णय घेतील. तसेच आपल्या माहिती अंतर्गत मागवण्यात येत असलेल्या माहितीबाबत कायदेशीर सल्ला घेऊनच आपल्याला उत्तर दिले जाईल असे सांगण्यात आल्याचे गलगली यांनी सांगितले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पोस्ट ऑफिसची PPF योजना, गुंतवणूक करून करोडपती होण्याची संधी!
मॅचमधील पराभवानंतर किवी खेळाडूला राग अनावर, सामन्यानंतर झाप झाप झापलं
मतदानासाठी स्पायकॅमचा वापर, खिशाला पेन लावून.. सुप्रिया सुळेंचा आरोप
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
'पदवीधर' निवडणुकीत कराळेंचा गेम कुणी केला? सुजात आंबेडकर म्हणाले...
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका