
मानाच्या कसबा गणपतीच्या भवताली हापूस आंब्यांची दरवळ, बघा आकर्षक सजावट
VIDEO | सोलापूर येथे आंबा महोत्सवानिमित्त मानाच्या कसबा गणपतीला हापूस आंब्याची आकर्षक आरास, बघा व्हिडीओ
सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध श्रीमंत मानाचा कसबा गणपती प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी अंबा महोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी आंबा महोत्सवाचे चौथे वर्ष असून भक्तांकडून लाडक्या गणराया चरणी आंबा वाहण्यात आला. यंदाच्या आंबा महोत्सवात 125 डझन देवगड हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे. ही आरास पाहण्यासाठी आणि गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भक्तगणांची मोठी गर्दी पहायला मिळाली. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेला या आंबा महोत्सवाची सांगता करण्यात येते. यावेळी गोरगरीब कष्टकरी कामगार यांना हा देवगड हापूस आंबा प्रसाद म्हणून देण्यात येतो. यासह महाप्रसादाची व्यवस्था ही करण्यात आल्याची माहिती कसबा गणपती प्रतिष्ठानचे प्रमुख चिदानंद मुस्तारे यांनी दिली.
Published on: Apr 21, 2023 6:20 AM
ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन
फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप
मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग
खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार
Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी
Related Video
ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन
EPFO लवकरच आणणार नवीन 'युनिव्हर्सल पीएफ स्कीम'
फडणवीस साहेब गुंड सांभाळायचे बंद करा, जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप
मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भूकंप; नागरिक भयभीत; नव्या संकटाचा इशारा
अंडरवॉटर फोटोग्राफी आणि 6500mAh बॅटरी, लाँच झाला टेक्नोचा स्मार्टफोन
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
श्री संत वामन भाऊ यांच्या पालखीचे जामखेड येथे स्वागत
सिंधुदुर्ग : किनाऱ्यावर चार ते पाच फूट उंचीच्या लाटा
आंबेघर गावाच्या हद्दीत रस्त्याच्या मधोमध पडला भला मोठा खड्डा
ताप, सलाईन अन् तरीही पालकमंत्री जयकुमार गोरे वारकऱ्यांच्या सेवेसाठी मैदानात
'आय सपोर्ट सोनम’ चे फलक घेऊन वांगचूक यांच्या समर्थनात उतरले बुलढाणेकर