
संतोष बांगर यांचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल, दीपक केसरकर यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले…
शिंदेगटाचे आमदार संतोष बांगर यांनी शिक्षकाला मारहाण केल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदेगटाचे आमदार संतोष बांगर यांनी शिक्षकाला मारहाण केल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बांगर यांनी संयम ठेवायला हवा. आम्ही त्यांच्याशी बोलू. कुठलाही कॉल असेल तरी मारहाण झाली नाही पाहिजे. ते आमदार आहेत म्हणून कारवाई होणार नाही, असं समजून नये. पण लोकांवर अन्याय झाला की शिवसैनिक पेटून उठतो कदाचित तसं असेल पण मी त्यांच्याशी नक्की बोलेन, असं केसरकर म्हणालेत.
Published on: Jan 25, 2023 12:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिपके UP च्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार? CJP ने दिलं स्पष्टीकरण
रामायणनंतर साई पल्लवीचा मोठा निर्णय, आई-वडील रागावले, थेट फोनच केला कट
जिममध्ये न जाता करा हे सोपे व्यायाम, शरीरावरील चरबी होईल झटपट कमी
अमित शाह पुण्यात दाखल होताच जय शाहांना मोठी जबाबदारी
9 वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरशी लग्न करणार मराठमोळी अभिनेत्री
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू