Marathi News Videos Deputy chief minister ajit pawars speech at pankaja mundes campaign rally goes viral
काही लोक काहीपण सांगतात, सरकार काय त्यांच्या…, अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली होती. सध्या याच प्रचार सभेतील अजित पवार यांच्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या सभेला हजर झाले होते. यावेळी अजित पवार यांनी सभेमधील भाषणात म्हटलं आहे की, मी सर्व समाजासाठीच्या विभागांना निधी दिला आहे. सर्वजण आपली आहेत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी निधी दिला. कुठेही निधी देताना मी भेदभाव केला नाही. अल्पसंख्याक विभागाच्या केसालाही धक्का लागणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करु नका. असं देखील अजित पवार प्रचार सभेमध्ये बोलले.
Published on: May 11, 2024 3:11 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आज खिशात कॅश ठेवा, व्यापाऱ्यांची 'नो युपीआय डे' ची घोषणा
आधी फराहसोबत काम कर, मग बोल..; प्राजक्ताला रितेश स्पष्टच बोलला
सहवैमानिकाने कॅप्टन स्मित मछारवर हल्ला का केला? डोकं चक्रवणारी माहिती
आळंदीत दु:खाची लाट, विद्यार्थ्यांची सहल शेवटची ठरली, 8 जणांचे मृतदेह..
समंथा प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश; नेमकं काय घडलं?
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात
रायगडमध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
मालाडच्या प्रियांका पारेखला सुवर्णपदक, देशासह मालाडचे नाव उज्ज्वल
