
“शरद पवार यांची मुत्सद्देगिरी अन् शिंदे यांनी केली तर गद्दारी?” देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादीला चिमटा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडला एक वर्ष पूर्ण झालं. याच निमित्ताने 20 जून रोजी ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गद्दार दिन साजरा केला. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीकास्र सोडलं आहे.
चंद्रपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडला एक वर्ष पूर्ण झालं. याच निमित्ताने 20 जून रोजी ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गद्दार दिन साजरा केला. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीकास्र सोडलं आहे.शिदें गटावर ठाकरे गट कायम बेईमानी अशी टीका करत असते. पण मला आश्चर्च वाटलं की, राष्ट्रवादीनेही गद्दारी म्हणून शिंदे गटाला डिवचलं. वो करे तो रासलीला, मै करू तो कॅरेक्टर ढिला, तशी अवस्था आहे. 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून शरद पवार 40 आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत मुख्यमंत्री झाले. हे सरकार दोन वर्ष चाललं. इंदिराजींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं, तर पाच वर्ष चाललं असतं. तेव्हा त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे यांनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय, असं फडणवीस म्हणाले.
Published on: Jun 26, 2023 1:21 PM
मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक..
Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य
मित्रांनो मला माफ करा… पुणे गाव नदी… ब्रीज… व्हॉटसअॅपवर स्टेटस अन्… शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं; नांदेड हादरलं
गाणंच असं की क्षणात डोकेदुखी होते गायब ! 69 वर्षांनंतरही जादू कायम, ऐकतच राहावंसं वाटेल
एक मिस्ड कॉल अन् क्षणात झाला कोट्यधीश, 8300 कोटींची कंपनी, भारतीय इंजिनिअरचा USमध्ये बोलबाला
Related Video
नागपूरकरांचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम; ठाकरेंना डिवचण्यासाठी झळकले
पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; तटकरेंनीच दिलं स्पष्टीकरण
पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा टोला
राणांच्या दाव्यावर तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते..
महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद
अर्नाळाच्या समुद्रात बुडालेल्या दोन मुलांचा अद्याप शोध सुरूच
पावसासाठी कमरेला कडुलिंबाची पानं बांधून काढली 'धोंडी'
पालघर- सफाळे : शिवकालीन भवानगडावर पर्यटकांची दारूची मैफिल, शिवदुर्गप्रेमी संतप्त
लोणंदमध्ये माऊलींच्या पालखीत 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले सहभागी
पुण्यात धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याचा थरारक बचाव