
Devendra Fadnavis Meet Governors | फडणवीसांनी राज्यपालांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं
आज त्यांनी राजभवनाला भेट दिली. तसेच तिथं असलेल्या गणपतीचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच काहीवेळ चर्चा देखील केली.
राज्यात गणेशोत्सव उत्साहात सुरु आहे. अनेक राजकीय नेते अनेक नेत्यांच्या घरी दोन दिवसांपासून भेट देत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या दोन दिवसात अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत. काल त्यांनी नारायण राणे यांच्या घरी भेट दिली. आज त्यांनी राजभवनाला भेट दिली. तसेच तिथं असलेल्या गणपतीचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच काहीवेळ चर्चा देखील केली.
Published on: Sep 04, 2022 5:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
महाराष्ट्रात धो धो पाऊस, 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे, चक्रीवादळाने..
CM फडणवीसांच्या आणि बावनकुळेंच्या भरवशावर...भाजप पक्षातील खदखद समोर
'सुप्रीम' आदेश, तरीही जि. प. निवडणुकांना ब्रेक?
सई ताम्हणकरचा स्वॅगच भारी! बॉस लेडी लूकने वेधलं लक्ष
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना
नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी यांचा विजय, काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू