AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्हाला या राखीची आण आहे….काही झाले तरी लाडकी बहीण योजना…काय म्हणाले फडणवीस

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत आतापर्यंत एक कोटी साठ लाख खात्यात पैसे गेले आहेत.अडीच कोटीपर्यंत महिलांच्या खात्यात हे पैसे जमा करणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. 3 हजार कोटी रुपये पहिल्या हप्त्यात वाटले आहेत.

आम्हाला या राखीची आण आहे....काही झाले तरी लाडकी बहीण योजना...काय म्हणाले फडणवीस
| Updated on: Aug 31, 2024 | 4:21 PM
Share

लाडकी योजना बंद करा अशी मागणी घेऊन कॉंग्रेसचे लोक कोर्टात गेले आहेत. आमच्या लाडक्या बहि‍णींची योजना बंद करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते अनिल वडपल्लीवार गेले आहेत.जे कॉंगसेचे निवडणूक प्रमुख होते. यांनी एक रुपया पिक विमा योजना आणि लाडकी योजना बंद करायची म्हणून कोर्टात याचिका केली आहे. आम्ही या विरोधात कोर्टात चांगला वकील उभा करुन लाडकी बहीण योजना सुरुच राहील याची व्यवस्था करु असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.आम्हाला या राखीची आण आहे ही योजना आम्ही कधीच बंद पडू देणार नाही अशी गर्जना देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरातील एका कार्यक्रमात केले आहे.

Follow Us
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल