
मुसळधार पावसाचा कोल्हापूरच्या विशाळगडला फटका; गाडाचा बुरूज ढासळला
जिल्ह्यातील विविध भागात जारदार पाऊसाला सुरूवात झाली आहे. येथे अनेक भागात पाऊस जोरदार लागत असून त्याचा फटका आता बसताना दिसत आहे.
कोल्हापूर : जूनच्या अखेरीस सुरू झालेल्या पावसाने अखेर जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील विविध भागात जारदार पाऊसाला सुरूवात झाली आहे. येथे अनेक भागात पाऊस जोरदार लागत असून त्याचा फटका आता बसताना दिसत आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगड किल्ल्याला देखील मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. येथील बुरूज हा मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे याबाबत पुरातत्वविभागाकडे याच्या दुरूस्तिची मागणी कऱण्यात आली होती. मात्र विभागाच्या दुर्लक्षामुळे हा बुरूज अखेर कोसळला आहे. यामुळे शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Published on: Jun 28, 2023 2:18 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दहीहंडीच्या जल्लोषात प्राजक्ता गायकवाडचा ठेका; ‘मदनमंजिरी’वर थिरकली
फाडफाड मराठी बोलणाऱ्या बापटांवर कडक मराठी गाणं, अवधूत गुप्तेचे गाणे
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
केएल राहुल दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार नाही, झालं असं की...
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक
पुण्यात बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी