
Malegaon : ज्ञानवापीच्या वादाचे पडसाद मालेगावात; डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाकडून निदर्शने
ज्ञानवापीच्या वादाचे पडसाद मालेगावात उमटले आहेत. विनापरवानगी आंदोलन केल्यानं SDPI च्या कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आली आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या ज्ञानवापी मशिदीचा (Gyanvapi masjid News) विषय संपूर्ण देशभरात चर्चेत आला आहे. सोमवारी करण्यात आलेल्या दाव्यानुसार मशिदीच्या परिसरात शिवलिंग आढळून आल्यांच समोर आलं. त्यानंतर मशिदीचा परिसर सील करण्याचे आदेशही देण्यात आले. ज्ञानवापी मशिदीचा (masjid) सर्वेक्षण अहवाल आज कोर्टात सादर होणार नसल्याची माहिती आहे. दरम्यान, ज्ञानवापीच्या वादाचे पडसाद मालेगावात (Malegaon) उमटले आहेत. विनापरवानगी आंदोलन केल्यानं SDPI च्या कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आली आहे.
Published on: May 17, 2022 11:19 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
चेंबूरच्या वाशीनाका परिसरात FDA ची मोठी कारवाई, कँडी ज्यूसचा साठा जप्त
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एश्ले गार्डनरने अफेअरच्या आरोपांवर मौन सोडलं
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
मेलोनीवर इटलीतील तरुण का नाराज? विद्यार्थी आंदोलनासारखी ठिणगी पडणार?
नदी-नाले तुडुंब भरणार, संपूर्ण देशात पाऊस, महाराष्ट्रासाठी अलर्ट जारी
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारला 'हर घर तिरंगा' शब्द
अतिपावसाचा मोठा फटका; लिंबू बागांवर ‘कँकर’ रोगाचा प्रादुर्भाव
धुळ्यात शेतकरी संकटात, पपई पिकावर रोगाचा प्रादुर्भाव
रस्ते- पूल नसल्याने गंभीर आजारी महिलेला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात नेलं
लोणावळ्यात कुणे धबधब्याचे नयनरम्य रूप; तीन टप्प्यांत कोसळणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण