
भावनेच्या आधारावर मतं मिळू शकतात; याकूब मेमनच्या कबरीच्या वादावर एकनाथ खडेंची टीका
काही विषय हे भावनात्मक असतात भावनेच्या आधारावर मतं मिळू शकतात. आगामी काळात असे अनेक विषय बाहेर येतील असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची विरोधकांवर टीका
मुंबई : काही विषय हे भावनात्मक असतात भावनेच्या आधारावर मतं मिळू शकतात. आगामी काळात असे अनेक विषय बाहेर येतील असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे( Eknath Khadse ) विरोधकांवर हा निशाणा साधला आहे. याकूब मेमनच्या कबरी वरुन सुरु झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
Published on: Sep 09, 2022 12:07 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
एलॉन मस्क निवडणूक हरला, पैशांची ताकद...अतुल कुलकर्णींचं वक्तव्य चर्चत
दिवाळीत कार घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल फसवणूक
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर..
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर..
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..