
ठाकरे गटाच्या तीन कार्यालयांवर ताबा घेण्याचा शिंदेगटाचा प्रयत्न, कार्यकर्ते हमरीतुमरीवर!
ठाकरे-शिंदेगटातील वाद आता वाढण्याची शक्यता आहे. पाहा...
नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील वाद आत आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे. ठाकरेगटाच्या तीन कार्यालयांवर शिंदेगटाने ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुर्भेतील विभाग क्रमांक 3 मध्ये ठाकरेगटाच्या शाखांवर शिंदेगटाने ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्तेही आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ठाकरे-शिंदेगटातील (Eknath Shinde) वाद आता वाढण्याची शक्यता आहे.
Published on: Oct 20, 2022 12:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Snake Bite: साप चावल्यावर झोपू का देत नाही? खरंच वाचतो जीव?
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
भाजपचा मोठा डाव; पोटनिवडणुकीत CMकडून दिवंगत PAच्या आईला उमेदवारी
रात्री एखाद्या व्यक्तीची आठवण सतावत असेल तर ऐका हे गाणं, आजही लोक..
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार