Marathi News Videos Emotional relationship between father and daughter; Supriya Sule puts shoes on Sharad Pawar's feet

बाप-लेकीमधले भावनिक नाते; सुप्रिया सुळेंनी घातले शरद पवारांच्या पायात बूट
शरद पवार यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पायातील बूट काढला. लता दीदींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर जेव्हा शरद पवार हे बूट घालण्यासाठी आले तेव्हा खुद्द सुप्रिया सुळे यांनी आपल्या वडिलांच्या पायात बूट घातला.
लतादीदींवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील उपस्थिती होती. दीदींना निरोप देण्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे असे मोठे नेतेही उपस्थित होते. दरम्यान शरद पवार यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पायातील बूट काढले. लता दीदींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर जेव्हा शरद पवार हे बूट घालण्यासाठी आले तेव्हा खुद्द सुप्रिया सुळे यांनी आपल्या वडिलांच्या पायात बूट घातले. बाप लेकीचे नाते किती घट्ट आहे, याची झलक या निमित्ताने पहायला मिळाली.
Published on: Feb 06, 2022 11:46 PM
Related Video
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
परभणी ST महामंडळाची बस बंद पडल्याने प्रवाशांना खोळंबा
पुण्यातील शिलाई वर्ल्ड चौकात मुलीवर झाड कोसळले, थरारक व्हिडिओ
पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अडकलेला गवा सुटला कसा? व्हिडीओ पाहून म्हणाल...
पुराचे पाणी शाळेत... शैक्षणिक साहित्य, शालेय पोषण आहाराचेही नुकसान
टाळ- मृदुंगाच्या गजरात सखाराम महाराज पायदळ दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान