
पुणे टॉप न्यूज : संजय राऊत यांच्यांविरोधात गुन्हा दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी पुण्यातील भोरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले आहे ते मुख्य नऊ घटनांमधून जाणून घेऊ या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी पुण्यातील भोरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरूद्ध नसरापूरच्या राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिलीय. त्यानंतर संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुण्यात ईबस आणखी चार मार्गांवर धावणार आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलना दरम्यान स्ट्रीट लाईट बंद झाले. यामुळे मोबाईलच्या टार्च लावून विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन सुरु ठेवले.
Published on: Feb 21, 2023 11:28 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
प्रेयसी 7 वर्षे कोमात तरीही प्रियकराने पाहिली वाट, तिच्यासोबत केले...
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
एकमेकांसोबत घालवलेले सुंदर क्षण...नानांच्या आठवणीत अभिनेत्री भावुक
दादांच्या पार्थिवाजवळच बाळासाहेब बसले... लेखिकेने सांगितला तो प्रसंग
सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ, सर्वात मोठी घसरण, 52 हजारांनी स्वस्त
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला