Marathi News Videos Forgery of that letter ordering attendance at the meeting Disclosure of the Shinde group

सभेला हजर राहण्याचे आदेश असलेलं ‘ते’ पत्र बनावट; शिंदे गटाचा खुलासा
मुख्यमंत्र्यांच्या पैठणमध्ये होणाऱ्या सभेबाबत सध्या एक पत्र व्हायरल होत आहे. हे पत्र बनावट असल्याचं शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुंबई : 12 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वी एक पत्र व्हायरल झालं आहे. तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजर राहण्याच्या सूचना या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. या पत्रावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. वाद निर्माण झाल्यानंतर आता या पत्राबाबत शिंदे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. हे पत्र बनावट असून, बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले आहे.
Published on: Sep 11, 2022 9:13 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आईच्या मृतदेहा शेजारी रडत होती मुलगी, हतबल झालेला पती जमीनवर बसला...
डीजे विरोधात पुणेकर रस्त्यावर उतरणार; विद्यानंद बापटही सामील होणार?
जखमी गोविंदांची विचापूस करण्यासाठी रितू तावडे KEM रुग्णालयात
विद्यानंद बापट यांचा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल
स्वरा भास्करच्या 'पद्मावत' वक्तव्यावर श्रिया पिळगांवकर स्पष्टच बोलली
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
कोकणात अतिवृष्टीचा इशारा
पावसाभावी शेतकऱ्याने कापूस पिकावर फिरवला रोटाव्हेटर
यवतमाळ जिल्ह्यात गोकुळाष्टमी निमित्त घरोघरी श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना
नंदुरबार मिरची उत्पादक अडचणीत: कमी दरांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
जळगाव - आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या चिंतामणी बाप्पाचे जल्लोषात आगमन; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक