Marathi News Videos Former Chief Minister of Maharashtra and recent joins BJP Ashokrao Chavan gives Y Plus security

भाजपमध्ये एन्ट्री अन् अशोक चव्हाण यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा
अशोक चव्हाण यांची राज्यसभेच्या खासदारपदीही बिनविरोध निवड झाली आहे. अशातच आता त्यांच्याभोवती आता सुरक्षेचं कवच असणार आहे. अशोक चव्हाणांच्या जिवाला धोका असल्याची बाब लक्षात घेता त्यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे.
मुंबई, २१ फेब्रुवारी २०२४ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अशोकराव चव्हाण यांनी वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. दरम्यान अशोक चव्हाण यांची राज्यसभेच्या खासदारपदीही बिनविरोध निवड झाली आहे. अशातच आता त्यांच्याभोवती आता सुरक्षेचं कवच असणार आहे. अशोक चव्हाणांच्या जिवाला धोका असल्याची बाब लक्षात घेता त्यांना ही सुरक्षा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आल्या नंतर पोलिसांनी अशोक चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या जिवाला धोका असू शकतो ही शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Published on: Feb 21, 2024 6:27 PM
Related Video
पूर्व पत्नी दलजीत कौरशीच पुन्हा लग्न करणार शालीन? व्हिडीओवर सोडलं मौन
भारताने US च्या राजनैतिक अधिकाऱ्याला बोलवून जाब विचारला, 3 भारतीय..
ओट्यावर झोपलेल्या शेतकऱ्याचा घरात घुसून गेम वाजवला, 36 तासांत आरोपी
अखेर तेच घडलं… तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव काय?
500 ते 600 नागरिकांना लष्कराने गोळ्या झाडून केले ठार, पाकव्याप्त..
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
देहूत संत तुकाराम महाराज यांच्यापालखी सोDehu : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी रथाचं काम जोरातहळ्यासाठी पालखी रथ तयार करण्याचे काम सुरू
Buldhana : खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली
अंधेरीतील नामांकित हॉटेल्सवर BMC ची कारवाई, अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
सातारा नगरपालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम
पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना पाइप लाइन फुटली