
पुण्यात वारंवार आगीच्या घटना !
आगीच्या घटनेची दाहकताही बरीच मोठी आहे. त्यामुळे पुन्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. ही भीषण आगीची घटना आता पुण्यातल्या कोंढवा परिसरात घडल्याने या परिसरातील नागरिक सध्या चिंतेत आहेत.
पुणे : पुण्यात (Pune) गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस आगीच्या (Pune Fire) घटना वाढत चालल्या आहेत. कधी रुग्णालयाला आग (Fire) तर कधी रहिवाशी इमारतीला आग, अशा घटना वारंवार घडत असल्याने पुणेकरांची डोकेदुखी सध्या चांगलीच वाढली आहे. या आगीच्या घटना नियंत्रणात येताना दिसत येत नाहीत, कारण आज पुन्हा पुण्यात मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीच्या घटनेची दाहकताही बरीच मोठी आहे. त्यामुळे पुन्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. ही भीषण आगीची घटना आता पुण्यातल्या कोंढवा परिसरात घडल्याने या परिसरातील नागरिक सध्या चिंतेत आहेत.
Published on: Apr 26, 2022 7:03 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अभिनेत्याने 3 वर्षांपासून चप्पल घालणं सोडलं, कारण ऐकून डोळे पाणावतील
63व्या वर्षीही नीता अंबानी इतक्या फिट कशा? फिटनेसचं रहस्य काय?
निवृत्तीधारकांना ईपीएफओकडून मोठी भेट, एकरकमी पैशांऐवजी दरमहा पगार?
काहीही चार्जिंगला लावलेलं नसताना स्विच चालूच ठेवता? पडू शकते महागात!
पवार इंडिया आघाडीत राहणार की बाहेर पडणार? राऊतांच्या विधानाने खळबळ
पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारलं थेट...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय...
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
लातूर जिल्ह्यातल्या पानगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन
आदिवासी समाजाच्या न्यायासाठी १०७० किलोमीटरची पदयात्रा; दिल्लीवर धडक
चारा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून जनावरांची विक्री
दुष्काळात नेत्याकडून पैशांची उधळ, काँग्रेस खासदाराने व्यक्त केला संताप
आदिवासी बांधवांच्या दिव्यांनी आंबागड किल्ला उजळला