
Ganesh Chaturthi 2021 | कोकणात गौरी आगमन, ड्रोनच्या माध्यमातून खास दृश्य
गणेशोत्सवातील महत्वाचा सण म्हणजे गौरी आगमन.. कोकणात गौरी आगमनाला विशेष महत्व आहे. त्यामुळे कोकणात खास वेगळ्या पद्धतीने गौरीचं आगमन होतं. कोकणात पानवठ्यावरुन गौराया आणण्याची परंपरा आहे.
गणेशोत्सवातील महत्वाचा सण म्हणजे गौरी आगमन.. कोकणात गौरी आगमनाला विशेष महत्व आहे. त्यामुळे कोकणात खास वेगळ्या पद्धतीने गौरीचं आगमन होतं. कोकणात पानवठ्यावरुन गौराया आणण्याची परंपरा आहे. आज तुम्हाला आम्ही गौरीच्या आगमनाचा सोहळ्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावात जाणार आहोत. खास टिव्ही ९ च्या प्रेक्षकांसाठी आम्ही ड्रोनच्या माध्यमातून गौरी आगमनाचा सोहळा टिपलाय.
कोकणात दोन वेगळ्या पद्धतीने गौरीचं आगमन केलं जातं. ड्रोनच्या माध्यमातून घराच्या बाजूल असणाऱ्या विहिरीवरून खड्यांची गौरी आणण्याची परंपरा आम्ही टिपलीय. कोकणातला सध्याचा हिरवागार निसर्ग झालाय. आज सर्वत्र गौराईच आगमन होतय. कोकणात विशेषतः ग्रामीण भागात अत्यंत पारंपरिक पद्धतीने गौराईचं आगमन होतं.
Related Video
न्यूझीलंडला इंग्लंड विरूद्धच्या पराभवानंतर पॉइंट्स टेबलमध्ये झटका
11.30 वाजता फायनल निर्णय होणार? गीते यांनी सस्पेन्स वाढवला...
4 सिक्स-6 फोर, रजत पाटीदारचा तडाखा कायम, कर्णधाराची चाबूक खेळी
वरळी डोम म्युझिक कॉन्सर्ट तरुणाचा मृत्यू,पोलिसांनी केला गुन्हा दाखल
मोठी बातमी! इस्त्रायलकडून भीषण हल्ला; युद्धविराम तुटला
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
Sangli : पोलिसांची संडे सायकल रॅली, फिट रहा-हिट रहाचा संदेश
Satara : सलगच्या सुट्ट्या, महाबळेश्वरमध्ये ट्राफीक जाम, पर्यटकांचे हाल
नाशिक- सिन्नर : मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर
बारामती : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बारामतीत सायकल रॅलीचे आयोजन
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न; पोलीस प्रशासनाचाही आनंदोत्सव