Gulabrao Patil | दबाव टाकण्याची गरज नाही शिवसेना नावालाच दबाव - गुलाबराव पाटील
gulabrao patil

Gulabrao Patil | दबाव टाकण्याची गरज नाही शिवसेना नावालाच दबाव – गुलाबराव पाटील

| Edited By: | Updated on: Jan 07, 2022 | 8:56 PM

जळगाव रोहिणी खडसेंवर झालेला हल्ला निंदनीय असून याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असे मत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केली होती.

जळगाव : शिवसेना नावालच दबाव आहे,आम्ही दबाव टाकत नाही. जळगाव रोहिणी खडसेंवर झालेला हल्ला निंदनीय असून याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असे मत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केली होती. म्हणून आम्ही दबाव टाकत नाही, दबाव टाकण्याची ही गरज नाही शिवसेना नावालाच दबाव आहे असे वक्तव्य पालकमंञी गुलाबराव पाटील यांनी केले.