
Video | महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा – भगतसिंह कोश्यारी
महिला अत्याचार थांबवण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.
मुंबई : शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळ संचालित विधी महाविद्यालयाचे उद्घाटन व एम ए ,एम कॉम, एम एस्सी या पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाच्या इमारतींचा पायाभरणी सोहळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना त्यांनी महिलांचे शिक्षण तसेच त्यांच्या प्रगतीवर भाष्य केले. महिलांना सामाजिक शैक्षणिक कार्यात संधी देण्याजी गरज असल्याचे ते म्हणाल. तसेच महिला अत्याचार थांबवण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा रेटा, मुंबईत आंदोलनापूर्वीच धरपकड
राम श्रीमंतांचा देव, तर शिव गरीबांचा... CM रेड्डींकडून देवांची विभागणी
सचिन तेंडुलकरांसोबत तुलना होताच विराटची तिखट प्रतिक्रिया, काय म्हणाला?
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा, कसा असेल मार्ग?
कोणताही मायचा लाल आला तरी... नेत्याचा विद्यानंद बापटांवर निशाणा
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
जळगाव - राज्याच्या निवडणूक आयुक्तांविरुद्ध काँग्रेसचा मोर्चा
वाशिम : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे डफडे वाजवत अर्धनग्न आंदोलन
गडचिरोली भामरागड तालुक्यात चौथ्या दिवशी ही पूर संकट कायम
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निवडणूक आयोगा विरोधात काँग्रेसचं आंदोलन
नाशिकमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन