
आर. आर.आबा ज्या पद्धतीने काम करायचे तसंच काम आम्हालाही करायचं-गुलाबराव पाटील
राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे दिवगंत नेते आर. आर. पाटील यांच्या कामाविषयी एक विधान केलं आहे.
अनिल केऱ्हाळे, प्रतिनिधी, जळगाव : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवगंत नेते आर. आर. पाटील (R R Patil) यांच्या कामाविषयी एक विधान केलं आहे. आर. आर. पाटलांनी ज्या पद्धतीने काम केलं त्या पद्धतीने आम्हाला काम करायचं आहे, असं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले आहेत.
Published on: Oct 14, 2022 4:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अमृता फडणवीस यांनी स्वरा भास्करला झापलं? नेमकं काय म्हणाल्या वाचा
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव...
राणी मुखर्जीचं अस्खलित मराठी भाषण; जिंकली महाराष्ट्राची मनं!
तू आमदार महालेंच्या भरोषावर उड्या मारतो का... भाजप नगरसेवकावर हल्ल्या.
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, वडिलांचा जबाब...
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव...
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, वडिलांचा जबाब...
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एक..
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं आमिष दाखवलं की...