Marathi News Videos Gyanvapi masjid News Survey report of Gyanvapi masjid will not be submitted today it is likely to take 3 days

Gyanvapi masjid News : ज्ञानवापी मशिदीचा सर्वेक्षण अहवाल आज सादर होणार नाही, 2-3 दिवस लागण्याची शक्यता
सोमवारी करण्यात आलेल्या दाव्यानुसार मशिदीच्या परिसरात शिवलिंग आढळून आल्यांच समोर आलं.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या (UP) ज्ञानवापी मशिदीचा (Gyanvapi masjid News) विषय संपूर्ण देशभरात चर्चेत आला आहे. सोमवारी करण्यात आलेल्या दाव्यानुसार मशिदीच्या (masjid) परिसरात शिवलिंग आढळून आल्यांच समोर आलं. त्यानंतर मशिदीचा परिसर सील करण्याचे आदेशही देण्यात आले. दरम्यान, ज्ञानवापी मशिदीचा सर्वेक्षण अहवाल आज कोर्टात सादर होणार नसल्याची माहिती आहे.
Published on: May 17, 2022 11:13 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
शिंदेंना टेन्शन की ठाकरेंची बाजू भक्कम? सुनावणीत काय काय घडलं?
हरभजनने श्रीसंतची रुममेट म्हणून केली निवड, बॉक्सिंग चॅलेंजनंतर ट्विस्ट
'तुमच्या नाटकाचा तमाशा जनतेला दाखवेन' गणेश नाईकांचा शिंदेंना इशारा
एअरटेलच्या युजर्सचा करेक्ट कार्यक्रम, 4 रिचार्ज...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारला 'हर घर तिरंगा' शब्द
अतिपावसाचा मोठा फटका; लिंबू बागांवर ‘कँकर’ रोगाचा प्रादुर्भाव
धुळ्यात शेतकरी संकटात, पपई पिकावर रोगाचा प्रादुर्भाव
रस्ते- पूल नसल्याने गंभीर आजारी महिलेला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात नेलं
लोणावळ्यात कुणे धबधब्याचे नयनरम्य रूप; तीन टप्प्यांत कोसळणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण