
Headline | 12 PM | CBIप्रमुख पदी सुबोध जैस्वालांची वर्णी
राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल, सशस्त्र सीमा दलाचे संचालक केआर चंद्र आणि गृहमंत्रालयाचे विशेष सचिव व्ही.एस. के. कौमुदी या तिघांमध्ये या पदासाठी स्पर्धा आहे. या तिघांमध्येही सुबोध कुमार यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. इतर दोन अधिकाऱ्यांपेक्षा सुबोध कुमार हे सीनियर आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.
प्लेइंग 11 मधून आतबाहेर असण्यावरून अर्शदीप सिंगने दिली प्रतिक्रिया
नाता विवाह! असं लिव्ह ईन ज्यात लग्न न करताच मिळतो बायकोचा मान
राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेला टाचण्या टोचल्या, लिंबू फिरवलं...
देशातील असे रेल्वे स्थानक, जेथून एकही ट्रेन सुटत नाही, जाणून घ्या नाव
अमेरिकेला जबर हादरा, भारत बनणार जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था!
बदलापूर जवळच्या बेंडशेडमध्ये इरसाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती
नंदुरबारमधून दहा हजार कुटुंबांचे स्थलांतर, कारण काय?
लाल मिरचीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्याने दरात वाढ
रावेर सुखी नदीवरील पुलाची दुरावस्था
ठाण्यात एससी प्रवर्गाचा महापौर होणार! 19 वर्षांपासून न्याय मिळाला नव्हता - मीनाक्षी शिंदे