Marathi News Videos Heart touching incident in nashik the daughter took her mothers funeral out of her own car

Nashik | स्वतःच्या कारमधून मुलगीने काढली आईची अंत्ययात्रा
Nashik | स्वतःच्या कारमधून मुलगीने काढली आईची अंत्ययात्रा (heart touching incident in nashik, the daughter took her mother's funeral out of her own car)
नाशिक : कोरोनाग्रस्त महिलेच्या निधनानंतर पार्थिव नेण्यासाठी ना शववाहिनी मिळाली, ना कोणाची मदत. अखेर आपल्या माऊलीच्या अखेरच्या प्रवासात तिची कन्याच तिची सारथी झाली. स्वतःच कार चालवत कन्येने आपल्या आईचे पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेले. नाशिकमधून काळजाला हात घालणारी ही बातमी समोर आली आहे.
13 लाखांचा फंड तयार करा, 6 लाखांचा थेट नफा मिळवा, जाणून घ्या
8000mAh बॅटरी, स्टायलस सपोर्ट, Infinix Xpad Edge लाँच
Shubman Gill याच्या दुखापतीबाबत बीसीसीआयकडून मोठी अपडेट
भारतातील या ठिकाणी पडते हाडं गोठवणारी थंडी, तापमान 0 अंश सेल्सिअस
IRCTC ने ट्रेनमध्ये आणला विमानतळाचा नियम, जास्त सामानासाठी लागणार
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
Nashik : ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी, नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर वाहतूक ठप्प
Gadchiroli : अबुजमाड घनगड जंगलात 24 तासांत उभारलं पोलीस स्टेशन
मी काही कुडमुडा ज्योतिषी नाही.., एपस्टिन फाईलवर पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
Pune : प्रभाग क्रमांक 14 मधील 100 मतदार गायब, वंचितचा आरोप
मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुकांच्या मुलाखती