
Virar Hospital Fire | विरारच्या आगीत पतीचा मृत्यू; बातमी कळताच कोरोनाबाधित पत्नीनेही प्राण सोडले
आगीत पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कोरोनाग्रस्त पत्नीचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. (Husband dies in Virar fire; Upon hearing the news, Corona's wife also died)
मुंबई : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील (Vijay Vallabh COVID care Hospital) अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कोरोनाग्रस्त पत्नीचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
CEOचा राजीनामा, NVideaचे शेअर्स धडाम; AIक्षेत्रात खळबळ उडणार?
तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात 'या' 5 प्रकारचे लोक; मदत करण्याआधी.
कॅप्टन बदलला, 3 मोठे प्लेअर बाहेर, चौथ्या वनडेत टीम इंडियाची प्लेइंग 1
अशोक मामांनी सांगितला 'वख्खा विख्खी वूक्खु'मागचा रंजक किस्सा
ऋषि कपूरसोबत तिची... मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव घेत वर्षा उसगांवकर...
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...