Narayan Rane | राऊतांनी हे थांबवलं नाही तर मी प्रहारमधून बोलेन : नारायण राणे

| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 4:56 PM

संजय राऊत आम्हाला बोलायला भाग पाडतात त्यांनी  हे थांबवलं नाही तर मी प्रहारमधून बोलेन असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणालेत. शिवाय आपल्या मालकांची मुलं कशी आहेत ते आधी बघा असंही ते म्हणालेत.  