Marathi News Videos 'If there is any mistake according to the law, he will order an inquiry to the Chief Minister' Abdul Sattar

‘कायद्याप्रमाणे कोणती चुक असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे चौकशीचा आदेश देईल’-
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मी मुख्यमंत्र्याना पत्र देणार असल्याचे म्हटले आहे. कायद्या प्रमाणे कोणती चुक असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे चौकशीचा आदेश देतील असेही ते म्हणाले आहेत
TET परीक्षा घोटाळ्यात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या चार मुलांची नाव उघड झाल्यानंतर त्यांनी यावर आपलेस्पष्टीकरण दिले आहेत. मला या काही पृथ्वीराज चव्हाणवर (Prithviraj Chavan) बोलायचे नाही . माझ्यावर जे काही आरोप झाले त्याचे स्पष्टीकरण मी दिल आहे. मला ते व्हाट्सअप (Whats App) वर दिसले मी लगेच त्याचे स्पष्टीकरण दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मी मुख्यमंत्र्याना पत्र देणार असल्याचे म्हटले आहे. कायद्या प्रमाणे कोणती चुक असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे चौकशीचा आदेश देतील असेही ते म्हणाले आहेत.कुणीतरी फेक न्यूज चालवू लागले आहे. माझी बदनामी करण्यासाठी हे करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट…
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट…
वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल
पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं
मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!
Related Video
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...