
ST Bus : लालपरी पूर्वपदावर, ST संपातील 74 हजार कर्मचारी कामावर रूजू
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटीचे 94 टक्के कर्मचारी कामावर परतले आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
मुंबई : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटीचे (ST) 94 टक्के कर्मचारी कामावर परतले आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.लालपरी पूर्वपदावर आली आहे. बुधवारी राज्यातील तेवीस हजारांहून अधिक एसटी फेऱ्या झाल्या. दरम्यान, एसटी पूर्वपदारव आल्यानं प्रवाशांना आताही राज्यात (State) प्रवास एसटीने करता येणार आहे. एसटी संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल होतं होते. आता एसटी कर्मचारी कामावर रुजू होत असल्यानं प्रवाशांना आपल्या गावाला एसटीनं जाता येणार आहे. राज्यातील अनेक भागात एसटीने (ST Bus) प्रवासी जातात. कारण, अनेक ठिकाणी रेल्वेची अद्यापही सुविधा नाहीये. याठिकाणच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Published on: Apr 21, 2022 10:18 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सानिया मिर्झाचा पूर्व पती शोएब मलिक चौथं लग्न करतोय का? नवी बेगम कोण?
गरीब कारवाईसाठी आणि मोठा मोकाट फिरण्यासाठी का.. पार्थ पवार प्रकरणात..
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
मला राऊतला एवढाच प्रश्न विचारायचा आहे, मग दिशा सालियनच्यावेळी..
शरद पवार थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार; शेतकऱ्यांना काय दिलं आश्वासन?
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात
रायगडमध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
मालाडच्या प्रियांका पारेखला सुवर्णपदक, देशासह मालाडचे नाव उज्ज्वल