India Air Strike on Pakistan : मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
पाकिस्तानकडून काल रात्री भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर आज भारतीय लष्कराने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे.
भारतीय लष्कराकडून पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. कालच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान पुन्हा एकदा भारताच्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. रात्रीच्या सुमारास अमृतसरच्या बाजूला पुन्हा एकदा मिसाईल सोडण्याचा प्रयत्न केला गेला. पाकिस्तानने हल्ला करण्याचा हा प्रयत्न केल्यानंतर भारताकडून पाकिस्तानची लाहोरमध्ये असलेली एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. भारतीय लष्करकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत 12 पेक्षा जास्त बॉम्ब स्फोट याठिकाणच्या 12 ते 13 शहरांमध्ये झालेले आहेत. या स्फोटात पाकिस्तानच्या नौदल तळाचं मोठं नुकसान झालं आहे.
Published on: May 08, 2025 03:23 PM
Latest Videos
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

