बेळगावात शुभम शेळके जिंकणार का?, पाहा जयंत पाटील काय म्हणाले...
जयंत पाटील

बेळगावात शुभम शेळके जिंकणार का?, पाहा जयंत पाटील काय म्हणाले…

Akshay Adhav | Updated on: Apr 16, 2021 | 12:13 PM

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलं. तसंच बेळगावातील मराठी उमेदवार शुभमला आमचा पाठिंबा असेल, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us