
कल्याणमध्ये जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया, नागरिक त्रस्त
Kalyan News : कल्याणमधील आधारवाडी गणेश चौक परिसरामध्ये ही घटना घडलीये. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं. पाहा व्हीडिओ...
कल्याण : कल्याणमध्ये जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. कल्याणमधील आधारवाडी गणेश चौक परिसरामध्ये ही घटना घडलीये. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागला आहे. स्थानिक नगरसेवक आणि पालिका अधिकारी घटनास्थळी धाव घेत जेसीपीच्या सहाय्याने पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या स्टेम प्राधिकरणाची 1800 एम.एम व्यासाची ही जलवाहिनी आहे. व्हॉल लिकेज झाल्याने घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कोणतंही पार्सल पॅक करण्यासाठी खाकी रंगाचाच बॉक्स का वापरला जातो?
मांजरीपासून उंदराच्या विष्ठेपर्यंत प्रसिद्ध हॉटेलमध्ये काय-काय सापडलं?
Master Blaster आता AIच्या मैदानात
प्रत्येकाकडून 500 रुपये चंदा घेऊन बनवला चित्रपट, प्रदर्शित होताच...
समयच्या शोमध्ये पाकिस्तानी हेरावरून जोक, अदनान सामीचा भन्नाट रिप्लाय
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ