
Uday Samant | खडसे आणि मी पवारांना एकत्र भेटायला गेलो नव्हतो, खडसे-पवार भेटीवर उदय सामंत LIVE
जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. एकनाथ खडसे हे शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर आले होते. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून शरद पवार आपल्या निवासस्थानी आराम करत आहे. या काळात अनेक राजकीय पक्षांचे नेते शरद पवार यांना भेटून गेले आहेत. एकनाथ खडसे (Eknath Khadse) बुधवारी सकाळी सिल्व्हर ओकवर आले आणि त्यांनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतही याठिकाणी उपस्थित होते. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे एकनाथ खडसे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ठाकरे गटात पुन्हा भूकंप? ते 14 आमदार कोण? शिंदे गटाच्या आमदाराचा दावा
पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले की वाढले? वाचा आजचा ताजा भाव
इशान किशनच्या शतकावर गर्लफ्रेंड फिदा, आदितीची पोस्ट व्हायरल
गुड्डू पंडित, कालीन भय्याचा धुमाकूळ! बॉक्स ऑफिसवर 3 दिवसात कमावले....
Old Monk बाबत Bombay High Court चा मोठा निर्णय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव