
कोर्लई गावच्या सरपंचांनी सोमय्यांचे आरोप फेटाळले
सकाळीच सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत. त्या बंगल्याचा टॅक्स मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी भरल्याचा दावा केला. मात्र याबाबत कोलई गावच्या संरपंचांना आम्ही विचारले असता. किरीट सोमय्यांचे आरोप खोटे असल्याचे या सरपंचांनी सांगितले आहे.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya)आरोपांना उत्तर देताना संजय राऊतांनी (Sanjay Raut) बंगले कुठे आहेत? हे दाखवावं असे आवाहन सोमय्यांना केले होते. त्यानंतर सकाळीच सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत. त्या बंगल्याचा टॅक्स मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी (Rashmi Thackeray) भरल्याचा दावा केला. मात्र याबाबत कोलई गावच्या संरपंचांना आम्ही विचारले असता. किरीट सोमय्यांचे आरोप खोटे असल्याचे या सरपंचांनी सांगितले आहे. तसेच ती घरं अन्वय नाईक यांनी बांधली होती, अशी exclusive माहिती tv9 मराठीला त्यांनी दिली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट! चौथ्या आरोपीची ओळख पटली, 2 महिला..
नुसरत भरुचा हिचा अपघात, अभिनेत्री रुग्णालयात दाखल, आठवड्यापूर्वी...
पाणीपुरी खाण्यात अख्ख्या भारतात ‘या’ शहरातील लोक आघाडीवर
ऋषी कपूरांचं ते गाजलेलं गाणं... फक्त 9 मिनिटांत झालं रेकॉर्ड! कुमार...
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..