
पुणे- नाशिक महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
पुणे - नाशिक महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या मृत्यूमुळे प्राणीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक : पुणे – नाशिक महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना घडली आहे. पुणे नाशिक महामार्गावरील कळंब परिसरातील ही घटना आहे. भरधाव वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याच्या मृत्यूमुळे प्राणीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गावर होणाऱ्या बिबट्यांच्या मृत्यूंमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, अपघाताला आळा घालण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागमी प्राणीप्रेमींनकडून करण्यात येत आहे.
Published on: Jun 08, 2022 9:56 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...