
Special Report | घरगुती सिलेंडर पुन्हा 50 रुपयांनी महागला!
सिलिंडरचे दर महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडण्याची शक्यात आहे. 1 मे रोजी व्यवसायिक सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते. व्यवसायिक सिलिंडर पाठपाठ आता घरगुती गॅसच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे.
मुंबई : वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये आता महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. तो म्हणजे घरगुती 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यात आले आहेत. घरगुती सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 50 रुपयांच्या वाढीसह घरगुती सिलिंडरचे दर आता 999.50 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच इथून पुढे एका सिलिंडरसाठी हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सिलिंडरचे दर महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडण्याची शक्यात आहे. 1 मे रोजी व्यवसायिक सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते. व्यवसायिक सिलिंडर पाठपाठ आता घरगुती गॅसच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे.
Published on: May 07, 2022 11:47 PM
Related Video
फिजिकल रिलेशनमुळे गौरव खन्नाचा मोडतोय 10 वर्षांचा संसार?
मराठी माणूस PMव्हावा गद्दार सोडून; फडणवीसांना संघाचाही पाठिंबा-ठाकरे
कॉमेडियन समय रैना प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट! दोघांचे फोटो व्हायरल
VIDEO : भयंकर! गगनचुंबी इमारतीत एसीचा ब्लास्ट, आग लागताच...
भीमराव कांबळेला शिक्षा सुनावणीआधी सरकारी वकिलांकडून महत्वाची अपडेट
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!