MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 30 October 2021

| Updated on: Oct 30, 2021 | 4:31 PM

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या मूळ कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ असे केले आहे. असं असलं तरी फेसबुकच्या मालकीच्या स्वतंत्र प्लॅटफॉर्मची नावे कायम राहणार आहेत. कंपनी केवळ सोशल मीडिया कंपनीपासून “मेटाव्हर्स कंपनी” बनणार आहे आणि “एम्बेडेड इंटरनेट” वर काम करेल, जे वास्तविक आणि आभासी जग एकत्र करेल, असे फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे.

Follow us on