
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 25 May 2021
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या पदाला शोभेणारे काम केले पाहिजे. आता त्यांनी विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या फाईलवर सही केली की आम्ही पेढे वाटू, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली. 12 आमदारांच्या नावाची फाईल भुताने पळवली नसून ती राजभवनातच आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी त्यावर सही करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले.
संसदेचं कामकाज बंद का? पत्रकारांनी प्रश्न विचारताच प्रियंका गांधी भडकल्या, म्हणाल्या…
मेट्रो बंद… इंटरनेट बंद… आज दिवसभरात काय घडलं? दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या अपडेट्स
IND vs ZIM: श्रेयस अय्यरने पुन्हा नाणेफेक जिंकली, पण विजयाचं काय? प्रथम गोलंदाजी घेत म्हणाला…
ट्रोलिंगनंतर आर. माधवनला जाग; सरकारच्या चुकांबद्दल बोलला तरी नेटकऱ्यांनी झापलं..
घर विकत घेणं परवडत नाही? तर आता अतिशय कमी किमतीत भाड्याने घर मिळणार, सरकारच्या एका योजनेमुळे लोकांचा फायदा
Related Video
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा!
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
MG चा धमाका! लॉन्च केल्या दोन प्रीमियम गाड्या, फीचर्सही कडक
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
श्रेयसने पुन्हा नाणेफेक जिंकली, पण विजयाचं काय? गोलंदाजी घेत म्हणाला..
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...