MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 01 October 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 01 October 2021

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 01, 2021 | 4:07 PM

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना परदेशात जाण्यासाठी केंद्राने तर मदत केली नाही ना? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना परदेशात जाण्यासाठी केंद्राने तर मदत केली नाही ना? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली आहे. नाना पटोले काहीही बोलत असतात. नाना तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यावरही बोलू शकतात, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा टोला लगावला. नाना पटोले काहीही बोलतात. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला उत्तर द्यायची गरज नाही. ते तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष संदर्भातही बोलू शकतात, असा खोचक फडणवीसांनी लगावला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us