Marathi News Videos Maharashtra 1 thousand 282 ST buses ran during the day and 448 employees were suspended

ST Employee Strike | महाराष्ट्रात दिवसभरात 1 हजार 282 ST बसेस धावल्या तर 448 कर्मचाऱ्यांचं निलंबन
आज दिवसभरात एक हजाराहून अधिक एसटी बसेस धावल्या, मात्र आतापर्यंत 8 हजार एसटी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.
मुंबई : आज दिवसभरात एक हजाराहून अधिक एसटी बसेस धावल्या, मात्र आतापर्यंत 8 हजार एसटी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. एसटीचा संप जवळपास 15 दिवस चालल्यानंतर शेवटी हा संप चिघळला. काही कर्मचारी पगारवाढीवर समाधान मानत कामावर हजर राहिले, मात्र काही कर्मचारी अजूनही विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. ऐतिहासिक 41 टक्के पगारवाढ करून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं होतं, मात्र कर्मचाऱ्यांना सरकारचा हा निर्णय मान्य नाही. या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
लॅम्बोर्गिनीच्या व्हिडीओवर अखेर अशोक सराफ स्पष्टच बोलले..
'रामायण' सिनेमा ओटीटीवर कधी येणार? मोठा ट्विस्ट, निर्मात्यांनी...
लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट..
हरल्यानंतर पाक कर्णधारानं जे कारण दिलं ते ऐकून तुम्हालाही हसू येईल
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट..
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ
गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या...
ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने..