कोरोना रुग्ण कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील होण्याची शक्यता
Superfast

कोरोना रुग्ण कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील होण्याची शक्यता

| Updated on: May 23, 2021 | 3:38 PM

कोरोना रुग्ण कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील होण्याची शक्यता

मुंबई: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. रुग्ण कमी होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये 1 जूननंतर ब्रेक द चेनचे निर्बंध शिथील केले जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं ब्रेक द चेन निर्बंधाची मुदत 1 जूनपर्यंत वाठवली आहे. त्यानंतर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या अधिक असेल तिथ निर्बंध कायम राहतील, अशी अपेक्षा आहे.