Marathi News Videos Manoj jarange patil demand kunbi maratha reseravtion as a maratha reservation from obc

Maratha Reservation | ‘मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र द्यावी’- मनोज जरांगे पाटील यांची मागणी
Maratha Reservation | मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावी अशी मागणी केली आहे.
जालना | 5 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षण जीआर बरोबर नसेल तर येऊच नका असं उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी निघाले आहेत. चर्चेतून मार्ग निघतो असं त्यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. ओबीसी आरक्षणात मराठी कुणबी हे नाव आहे. त्यातच आम्हाला आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
Maratha reservation | maratha morcha | maratha andolan | maratha morcha lathicharge | antarwali sarathi | manoj jarange patil | kunbi maratha | मनोज जरांगे पाटील | मराठा आरक्षण | कुणबी जात प्रमाणपत्र | Marathi News | Maharashtra | TV9 Marathi | Breaking News | Jalna | maratha andholan | EK maratha lakh Maratha | Girish Mahajan | Sandipan Bhumre | maratha aarakshan | marathi news today
Published on: Sep 05, 2023 05:33 PM
सोनम 40 व्या वर्षी देणार दुसऱ्या बाळाला जन्म, काळ्या साडीतील खास फोटो
'या' देशात चक्क विकला जातोय सेकंड-हँड फ्राईड चिकन, नेमकं काय प्रकरण ?
मध्यरात्र, सुनसान रस्ता...अभिनेत्रीने केला कहर! मुंबई पोलीस लागले मागे
तुम्ही टीव्ही पाहताना किती अंतरावरुन पाहता? 32, 43, 55 इंचानुसार गणित
वेस्ट इंडिजने करून दाखवलं, ग्रीव्ह्सच्या खेळीने न्यूझीलंड बॅकफूटवर
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
जालन्यात थंडीचा जोर अधिकच वाढला
भोरमध्ये शेतकऱ्यांची भात कापणी करून, भरडण्याची लगबग
जायचं होतं पुण्याला इंडिगोच्या विमानानं प्रवाशांना सोडलं हैदराबादला
लातूर येथे शिक्षकांचा टीईटी परीक्षेच्या विरोधात मोठा मोर्चा
नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमप्रकरणातू हत्या, आंचल आणि सक्षम ताटे यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण