
“आई-बापाचा तपास नाही लागला”, इर्शाळवाडीत महिलेचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश
रायगडमधल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळ्याची घटना घडली आहे. रात्री अख्खं गाव झोपलेलं असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळला आणि यात 200-250 लोकसंख्या असलेलं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं. ही घटना घडताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत टाहो फोडला आहे.
रायगड | 20 जुलै 2023 : रायगडमधल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळ्याची घटना घडली आहे. रात्री अख्खं गाव झोपलेलं असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळला आणि यात 200-250 लोकसंख्या असलेलं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 25 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. तर सात जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. घटनास्थळी सध्या अतिशय शोकाकूल वातावरण आहे. हे गाव दरडीखाली दबलं गेल्याने शेजारच्या गावातील लोक आपल्या नातेवाईकांच्या काळजीपोटी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आमच्या नातेवाईकांना वाचवा, अशी विनंती स्थानिक लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत आहेत.
Published on: Jul 20, 2023 10:44 AM
Related Video
डोक्याचे केस कापले, बळजबरी गोमूत्र पाजले, विनायक राऊत यांच्या सूनेने
85 कोटींचा मालक 9 कोटीसाठी पुन्हा तुरुंगात, राजपाल यादवसोबत काय घडलं
इराणचा जगाला हादरा, होर्मुजची सामुद्रधुनी बंद; इंधनाचे दर वाढणार?
घरी आवडीती बिर्याणी तरीही मित्रासोबत थांबले, एका निर्णयाने उद्ध्वस्त
मेष ते मीन – कोणाला मिळणार धनलाभ, प्रमोशन आणि शुभवार्ता ?
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
अहिल्यानगर : योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान..
Latur : बोगस बियाणानंतर आता बोगस खते, शेतकऱ्याने ऑन कॅमेरा फोडले पोते निघाले दगड,गोटे...
अहिल्यानगर : इमामपूर घाट आता ‘ज्ञानेश्वरी घाट’ म्हणून ओळखला जाणार
मोशी दुर्घटनेत मोठा खुलासा! केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला
लोअर ओशिवरा मेट्रो स्टेशनखाली सांडपाणी गळती, नागरिक हैराण