
एमआयएम विरोधात मनसेचं आंदोलन, पोलिसांनी मोर्चा रोखला; पाहा…
MNS Andolan : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज एमआयएम विरोधात मोर्चा काढण्यात आला. पण हा मोर्चा पोलिसांनी अडवला. पाहा व्हीडिओ...
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज एमआयएम विरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात एमआयएम आणि आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधील संस्थान गणपतीपासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता. पण संस्थान गणपतीपासून काही अंतरावरच हा मोर्चा अडवण्यात आला. या मोर्चाला या आधीच परवानगी नाकारण्यात आली होती. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चा काढण्यावर ठाम होती. अखेर पोलिसांनी या आंदोलकांना अडवलं आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पोलीस यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबईत दिवाळीच्या 5 दिवसात आगीचं तांडव, 333 आगीच्या घटना, फटक्यांमुळे
आज काही राशींना मिळणार आनंदाची बातमी; तर 3 राशींसाठी आर्थिक बाबतीत..
फटाक्यांमुळे AQI वाढत नाही, सारा तेंडुलकरच्या पोस्टची चर्चा, असं का?
पुढील 24 तास महत्त्वाचे! हवामानात होणार मोठे बदल, हीम लाट येणार
हवेच्या गुणवत्तेची कशाल चिंता? ती आपोआप सुधारेल, आदित्यनाथ म्हणाले काय
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात
नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही साजरी केली भाऊबिज...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी