
Raj Thackeray : लोक मला फुकट घालवत आहेत, राज ठाकरेंची खंत
लोक मला फुकट घालवत आहेत, अशी सल मंगळवारी औरंगाबाद दौऱ्यावर असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेने(MNS)चे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोलून दाखवली.
लोक मला फुकट घालवत आहेत, अशी सल मंगळवारी औरंगाबाद दौऱ्यावर असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोलून दाखवली. मूळ प्रश्नाकडे कुणाला वळायचेच नाही. निवडणुकीवेळी सर्व प्रश्नांचा विसर पडतो. जनतेचा मतपेटीतून राग व्यक्त होत नाही, असे निरीक्षणही त्यांनी यावेळी नोंदवलं. राजकारणी समाजाला बिघडवतो, की समाज राजकारण्यांना बिघडवतो. जोपर्यंत मतपेटीतून राग व्यक्त होणार नाही, तोपर्यंत कशाचाही अर्थ राहणार नाही. सध्या तरी मला लोक फुकट घालवत आहेत, अशी सल त्यांनी व्यक्त केली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
निष्ठा त्याच्या चरणी वाहू नये; मुंढेंबाबत बापटांचे खळबळजनक विधान
आम्ही इथं एक गाणं वाजवणारचं! पुण्यातील अलका चौकात तुफान राडा
शत्रूही करणार नाही असे काम चीनने केले, भारतासाठी रशिया थेट मैदानात..
तुमच्या पदाची मला लाज वाटली, महायुतीचे दोन आमदार भिडले, जोरदार वाद
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत