Special Report | खड्ड्यांची पाहणी महपौरांचा दिखावा, अमित ठाकरेंचा शिवसेनेवर थेट वार

Special Report | खड्ड्यांची पाहणी महपौरांचा दिखावा, अमित ठाकरेंचा शिवसेनेवर थेट वार

| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 10:25 PM

मनसे नेते अमित ठाकरे यांनी आतापर्यंत महाविकास आघाडी आणि शिवसेना यांच्यावर आतापर्यंत थेट टीका केलेली नाही. मात्र, आता खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन अमित ठाकरेंनी सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

मनसे नेते अमित ठाकरे यांनी आतापर्यंत महाविकास आघाडी आणि शिवसेना यांच्यावर आतापर्यंत थेट टीका केलेली नाही. मात्र, आता खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन अमित ठाकरेंनी सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांनी लोकल प्रवास करत डोंबिवली शहर गाठलं. यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी सत्ताधारी शिवसेना पक्षावर टीका केली. खरंतर अमित ठाकरे पक्षबांधनी आणि आढावा बैठकीच्या निमित्ताने डोंबिवलीत आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

Published on: Oct 01, 2021 10:24 PM