
5G Network | देशात 12 ऑक्टोंबरपासून 5-जी सेवा सुरू होणार – tv9
केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे गुरुवारी सांगितलं.
मागील काही दिवसांपासून अनेक मोबाईल वापरकर्ते 5G ची येण्याची वाट पाहत होते. तर 5G येणार म्हणून आधीपासूनच 5G ची सुविधा असणारे मोबाईल फोन अनेकांनी खरेदी देखिल केले आहे. आता या सर्वांचीच ही आतूरता आता संपणार आहे. देशात 5G सेवा कधी सुरू होणार याबाबत केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पडदा उचचला आहे. केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे गुरुवारी सांगितलं. 5G सेवा सुरु झाल्यानंतर त्याचा देशभरात टप्या टप्यानं विस्तार करण्यात येणार, असेही वैष्णव म्हणाले.
Published on: Aug 26, 2022 9:31 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
साडेतीन वर्षांची प्रतीक्षा अन् सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत!
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
होय निवडणूक आयोग एकदम बरोबर! शिंदेंच्या वकिलांचा SC मध्ये युक्तीवाद
गाणं पाहिजे तर असं, जे कितीही वेळा ऐकलं तरी भरत नाही मन, आजही प्रचंड..
शिंदेंच्या वकिलाच्या युक्तिवादाने गेम पालटणार?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...