
Mohit Kamboj on Rohit Pawar | ‘घोटाळे उघडे पडल्यावर भाजपवर खापर फोडण्याचं पवारांचं काम’-tv9
रोहित पवारांना उद्देशून ट्विट करताना कंबोज यांनी, घोटाळे उघडे पडल्यावर भाजपवर खापर फोडण्याचा पवारांचं काम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे.
पावसाळी अधिवेशन काळात एका मागून एक ट्वीट करत राजकारण गरम करणारे भाजप नेते मोहित कंबोज यांनी आता पुन्हा एकदा ट्वीट मालिका सुरू करण्याचे संकेत दिले आहे. यावेळी त्यांनी विद्या चव्हाण आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवारांवर निशाणा साधलेला आहे. तसेच रोहित पवारांना उद्देशून ट्विट करताना कंबोज यांनी, घोटाळे उघडे पडल्यावर भाजपवर खापर फोडण्याचा पवारांचं काम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर काही चुकीचे केलेलं नसेल तर घाबरता कशाला? असा सवाल ही कंबोज यांनी रोहित पवार यांना केलेला आहे. त्याचबरोबर रोहित पवारांना उद्देशून बोलताना त्यांनी काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरावर दगड मारू नये असेही म्हटलं आहे.
Published on: Aug 28, 2022 11:33 AM
Related Video
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
Sangli : पोलिसांची संडे सायकल रॅली, फिट रहा-हिट रहाचा संदेश
Satara : सलगच्या सुट्ट्या, महाबळेश्वरमध्ये ट्राफीक जाम, पर्यटकांचे हाल
नाशिक- सिन्नर : मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर
बारामती : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बारामतीत सायकल रॅलीचे आयोजन
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न; पोलीस प्रशासनाचाही आनंदोत्सव